एक्स्प्लोर
Ankita Lokhande Birthday: चित्रपट कारकिर्दीपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत, जाणून घ्या अंकिता लोखंडेबद्दल!
अंकिता लोखंडे आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अर्चना या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीने आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अंकिता लोखंडे
1/11

अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली.
2/11

अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन देखील राहिली आहे.
Published at : 19 Dec 2024 12:57 PM (IST)
आणखी पाहा























