एक्स्प्लोर
लष्कराची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं; जाणून घ्या, एका अपघातामुळं कसं आयुष्य पालटलं?
Guess Who: फोटोत दिसणारी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिनं आपल्या अदांनी प्रत्येकालाच मोहिनी घातली. ही अभिनेत्री 19 डिसेंबरला तिचा 49 वा वाढदिवस साजरा करणार आहे. ओळखलं का?
Dev D Fame Mahie Gill
1/8

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे आधी वेगळ्याच फिल्डमध्ये आपलं नशीब आजमावत होते, पण नंतर त्यांनी अभिनयालाच आपलं करियर बनवलं आणि यशस्वी ठरले. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी सैन्यात नोकरी करत होती. पण एका अपघातामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आणि ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीही बनली.
2/8

खरं तर, आम्ही बोलत आहोत हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या अदांनी घायाळ करणारी प्रसिद्ध अभिनेत्री माही गिलबाबत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माही गिल लष्करात काम करत होती. माहीनं आर्मीची नोकरी सोडली आणि नंतर तिला पंजाबी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला, त्यानंतर माहीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
Published at : 19 Dec 2024 06:41 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























