एक्स्प्लोर
Year Ender 2024: वाईल्ड फायर पुष्पा नाही, तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं हॉलिवूडलाही झुकवलं; फक्त एका सीरिजसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन
Year Ender 2024: या बॉलिवूड अभिनेत्रीनं जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोणत्याही धामधुमीशिवाय, तिनं हॉलिवूडलाही स्वतःसमोर झुकायला भाग पाडलं आहे. पण, कोणाच्याही लक्षात आलं नाही.
Year Ender 2024
1/8

पुष्पा 2 ची छप्पडफाड कमाई पाहून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल , तर थांबा या वर्षी पुष्पा 2 पेक्षा जास्त बजेट असलेल्या हॉलिवूड सीरिजमध्ये काम करून जगभरात ओळख मिळवणाऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्रीबाबत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
2/8

2024 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खास होतं. यावर्षी भारतीय चित्रपटसृष्टीनं अनेक रेकॉर्डब्रेकर चित्रपट प्रेक्षकांना दिले. स्त्री 2 सारखे कमी बजेटचे ब्लॉकबस्टर बॉलीवूडमध्ये आले, तर तेलुगू सिनेमा पुष्पा 2 नं भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. पुष्पा 2 नं जगभरात 1500 कोटी रुपये आणि भारतात 1000 कोटी रुपये कमावले आहेत.
Published at : 19 Dec 2024 10:09 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























