एक्स्प्लोर

Pranali Rathod Fees: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली राठोड घेते एवढे मानधन

'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली.

(Pranali Rathod/instagram)

1/8
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हिंदी मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रणाली राठोड (Pranali Rathod) आणि अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopda) हे प्रमुख भूमिका साकारतात.

2/8
'ये रिश्ता क्या कहलाता है'  या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली.
3/8
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील प्रणालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल.

4/8
प्रणाली ही 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी 55 हजार रुपये मानधन घेते.

5/8
प्रणाली राठोडनं नुकतीच एका आलिशान कार घेतली आहे. या नवीन कारचे फोटो प्रणालीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी प्रणालीला शुभेच्छा दिल्या होत्या.

6/8
. प्रणालीने काळ्या रंगाची टाटा हॅरियर खरेदी केली आहे. या SUV ची किंमत 15 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, असं म्हटलं जात आहे.

7/8
'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय शोमध्ये हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड यांच्यासोबतच करिश्मा सावंत आणि जय सोनी हे देखील काम करतात.

8/8
प्रणाली ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर  1.9 मिलियन  फॉलोवर्स आहेत.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget