एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: श्वेता तिवारीने वाढवले इंटरनेटचे तापमान, नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूप ग्लॅमरस आहे. माय-लेकी दोघींचेही फोटो व्हायरल होत असतात.
![श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूप ग्लॅमरस आहे. माय-लेकी दोघींचेही फोटो व्हायरल होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/e971ba0f7fba0ead4d148d4764430a711672387694759289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
1/8
![प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/7a52a04251d657fb9cf750afef3f6250aed3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
2/8
![श्वेताचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/b1c0e73f0940e23d43e5e78b45da7377623ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
3/8
![श्वेता तिवारीचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/3c07629113cb3a207156f266dc9fa0d08a120.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
4/8
![श्वेता तिवारीने तिच्या नवीन फोटोशूटमध्ये एम्बेलिश्ड गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/22e6bb071824d883909e5add387d3c49fde0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीने तिच्या नवीन फोटोशूटमध्ये एम्बेलिश्ड गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
5/8
![अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एली बिटन डिझाईन लेबलचा गाऊन आउटफिट केला आहे ज्यावर सिक्विनिंगचे काम केले होते.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/5e5e57f814e05d48e837da1bcfb9f4be71aa7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एली बिटन डिझाईन लेबलचा गाऊन आउटफिट केला आहे ज्यावर सिक्विनिंगचे काम केले होते.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
6/8
![या गाऊनचा पेस्टल रंग अतिशय आकर्षक आहे. या आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/07350075aabe922e37bf1a13a7247fc3043a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गाऊनचा पेस्टल रंग अतिशय आकर्षक आहे. या आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
7/8
![दरम्यान श्वेता तिवारीसह (Sweta tiwari) तिची मुलगी पलक तिवारीही खुप ग्लॅमरस आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/4c1096537d936561e671cf142293aeb981e57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान श्वेता तिवारीसह (Sweta tiwari) तिची मुलगी पलक तिवारीही खुप ग्लॅमरस आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
8/8
![या दोन्ही माय-लेकी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून धुमाकूळ घालत असतात. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/ca63d6b2108caff5daa0927c35001ce06d2cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोन्ही माय-लेकी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून धुमाकूळ घालत असतात. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
Published at : 30 Dec 2022 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion