एक्स्प्लोर
PHOTO : लडिवाळ बटा, गुलजार छटा... ‘अंतरा’चा चंद्रा लूक सोशल मीडियावर चर्चेत!
मंगळागौरीच्या निमित्ताने अंतर म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
![मंगळागौरीच्या निमित्ताने अंतर म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/55f3fcdde7c94b866746049b005efc6f1662177640303373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Yogita Chavan
1/8
![छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/4802d32ed6519378318c8ab9d3df5d7ab69a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
2/8
![या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/e80c8e4ceae814dfa05f344f6a068c2f4e859.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.
3/8
![‘जीव माझा गुंतला...’ या मालिकेची सध्या छोट्या पडद्यावर हवा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/426060066e42e5fc199cb4ce7302da7a4ecc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘जीव माझा गुंतला...’ या मालिकेची सध्या छोट्या पडद्यावर हवा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
4/8
![सध्या सगळीकडे मंगळागौर साजरी करण्याची तयारी सुरु आहे. यातच मराठी मालिका देखील सामील झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/750daf8635a9c865c4a1aad8a9f4420205d5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सगळीकडे मंगळागौर साजरी करण्याची तयारी सुरु आहे. यातच मराठी मालिका देखील सामील झाल्या आहेत.
5/8
![मराठी मालिकांमध्ये देखील सध्या मंगळागौरचा माहोल पाहायला मिळत आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत यंदा अंतराची पहिली मंगळागौर साजरी केली गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/5260a52816383a7331f54ef91ca371e71af30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी मालिकांमध्ये देखील सध्या मंगळागौरचा माहोल पाहायला मिळत आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत यंदा अंतराची पहिली मंगळागौर साजरी केली गेली आहे.
6/8
![याच निमित्ताने अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/d63242248b46ecdeb757597a467cd06ab5035.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच निमित्ताने अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
7/8
![योगिता चव्हाण हिने तिचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/b0b19bd54df062ba31206208e0562ff7226a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
योगिता चव्हाण हिने तिचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
8/8
![या फोटोशूटमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत आहे. नऊवारी साडी आणि दागिन्यांमध्ये योगिता खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @official_chavan_yogita/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/b5d76425fa767c18a61569cbf15e3cd1ef48a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत आहे. नऊवारी साडी आणि दागिन्यांमध्ये योगिता खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @official_chavan_yogita/IG)
Published at : 03 Sep 2022 09:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)