एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jannat Zubair : अरेच्चा! ही तर सिंड्रेला; जन्नत जुबेरचा 'प्रिंसेस' लूक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/a02f8ea22ff0d358be9fb8a45b58487c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jannat Zubair
1/7
![अभिनेत्री जन्नत जुबेर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/1cded0be550419e97503b1d5974124ea492ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री जन्नत जुबेर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)
2/7
![जन्नतने नुकतच आकाशी रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/8fb0af181e8b4ddd6f432d6dd9251707a8fc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जन्नतने नुकतच आकाशी रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)
3/7
![या लेहेंग्यामध्ये ती एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/bfb2459dbfb399ab2aceef3387fa16f1f46b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लेहेंग्यामध्ये ती एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
4/7
![जन्नतने आकाशी रंगाचा लेहेंगा, मोकळे केस, डायमंड हेअर बँड आणि इअररिंग्स असा लूक केला आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/7fab83550bf6a094602eb0d41965157ea652d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जन्नतने आकाशी रंगाचा लेहेंगा, मोकळे केस, डायमंड हेअर बँड आणि इअररिंग्स असा लूक केला आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
5/7
![जन्नतचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/7fab83550bf6a094602eb0d41965157e7b1cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जन्नतचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
6/7
![चाहते तिच्या फोटोवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/bfb2459dbfb399ab2aceef3387fa16f13256e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते तिच्या फोटोवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
7/7
![काही चाहत्यांनी कमेंट करत जन्नतला 'डिज्नी प्रिंसेस' म्हटलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/8fb0af181e8b4ddd6f432d6dd92517075a728.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही चाहत्यांनी कमेंट करत जन्नतला 'डिज्नी प्रिंसेस' म्हटलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
Published at : 27 Mar 2022 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion