एक्स्प्लोर
In Pics: स्वानंदी टिकेकर करणार 'इंडियन आयडल मराठी' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
(Photo:@swananditikekar/IG)
1/6

22 नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. (Photo:@swananditikekar/IG)
2/6

याआधी स्वानंदी सोनी मराठी वाहिनीवरीलच 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची विजेती ठरली होती. (Photo:@swananditikekar/IG)
3/6

अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. तर अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. (Photo:@swananditikekar/IG)
4/6

'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे.(Photo:@swananditikekar/IG)
5/6

स्वानंदी टिकेकरला वडील उदय टिकेकर यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून स्वानंदीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo:@swananditikekar/IG)
6/6

स्वानंदीने अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता ती स्पर्धक, परिक्षक आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे.(Photo:@swananditikekar/IG)
Published at : 03 Nov 2021 11:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























