एक्स्प्लोर
Happy Birthday Swanandi: 'दिल, दोस्ती, दुनियादारी' ते 'इंडियन आयडल मराठी', जाणून घ्या swanandi tikekar चा प्रवास
(Photo:@swananditikekar/IG)
1/6

आज स्वानंदीचा वाढदिवस असल्याने मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. (Photo:@swananditikekar/IG)
2/6

स्वानंदी टिकेकरने 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले होते. (Photo:@swananditikekar/IG)
Published at : 13 Nov 2021 05:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























