एक्स्प्लोर

Rashmi Desai Birthday : 'उतरन' फेम अभिनेत्रीचा चार वर्षातच मोडला संसार, लव्ह लाईफ कायमच चर्चेत

Rashmi Desai Love Life : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कोणत्याही परिचयाची गरज नाही. कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे ती अधिक चर्चेत आली. (PC : imrashamidesai)

Rashmi Desai Birthday Special

1/12
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईला कोणत्याही परिचयाची गरज नाही. कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफचीमुळे ती अधिक चर्चेत आली.  (PC : imrashamidesai)

2/12
रश्मी देसाईने तिचं सौंदर्य आणि अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.  (PC : imrashamidesai)

3/12
अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसाममध्ये झाला. रश्मीने वयाच्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.  (PC : imrashamidesai)

4/12
2006 मध्ये 'रावण' या मालिकेतून रश्मीने करिअरची सुरुवात केली. पण तिला खरी ओळख 'उतरन' या मालिकेतून ओळख मिळाली.   (PC : imrashamidesai)

5/12
याशिवाय रश्मीने हिंदी, भोजपुरी, इंग्रजी आणि गुजराती चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.  (PC : imrashamidesai)

6/12
रश्मी तिच्या लव्ह लाईफमुळे अनेक वेळा चर्चेत आली. अभिनेता नंदिश संधूसोबत तिचं पहिल्यांदा नाव जोडलं गेलं.   (PC : imrashamidesai)

7/12
'उतरन'च्या सेटवर काम करत असताना दोघांची  मैत्री झाली आणि नंतर याचं रुपांतर प्रेमात झालं.  (PC : imrashamidesai)

8/12
रश्मी देसाई आणि नंदिश यांनी 12 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले. मात्र, अवघ्या चार वर्षांनीच त्यांचा घटस्फोट झाला. (PC : imrashamidesai)

9/12
यानंतर रश्मीचं नाव लक्ष्य लालवानीसोबत जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार, रश्मी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या लक्ष्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

10/12
मात्र, रश्मीची आई या नात्यावर खूश नव्हती, त्यामुळे त्यांचं नात पुढे टिकलं नाही.  (PC : imrashamidesai)

11/12
रश्मीचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेलं होतं. 'दिल से दिल तक' या मालिकेदरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा होती.   (PC : imrashamidesai)

12/12
त्यानंतर रश्मीचंही अरहान खानवर प्रेम जडलं. दोघे बिग बॉस 13 मध्ये एकमेकांना भेटले. रश्मी अरहानशी लग्न करण्याचा विचारात होती, असं म्हटले जातं. पण तेही नातं फार काळ टिकू शकलं नाही. (PC : imrashamidesai)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget