एक्स्प्लोर
Taylor Swift's Cat : कोट्यधीश मांजर! टेलर स्विफ्टची मांजर Olivia Benson 800 कोटीची मालकीण
Taylor Swift's Cat's Networth : हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची (Taylor Swift) मांजर ऑलिव्हिया बेन्सनने (Olivia Benson) सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Taylor Swift Cat Olivia Benson Networth
1/11

हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सनने सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिव्हियाची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
2/11

ऑलिव्हिया बेन्सन कोट्यधीश आहे. टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे.
3/11

पॉप स्टार टेलर स्विफ्टची पाळीव मांजर ऑलिव्हिया बेन्सन जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4/11

टेलर स्विफ्टसोबत तिची लाडकी मांजर ऑलिव्हिया बेन्सन अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे. ऑलिव्हिया सध्या 97 दशलक्ष डॉलर संपत्तीची मालकीण आहे.
5/11

टेलर स्विफ्टकडे तिची पाळीव मांजर ऑलिव्हिया 2014 पासून आहे. ऑलिव्हिया ही एक स्कॉटिश फोल्ड फेलाइन जातीची मांजर आहे.
6/11

ऑलिव्हिया सोबतच टेलरकडे मेरेडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन या आणखी दोन मांजरी आहेत. पण श्रीमंत मांजरींच्या यादीमध्ये फक्त ऑलिव्हियाचे नाव आहे.
7/11

गुंतर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. गुंतर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. गुंतर 500 मिलियन डॉलर संपत्तीचा मालक आहे.
8/11

नाला सोशल मीडियावरील जाहिरातींमधून पैसे कमावते. नाला सियामी पर्शियन मिक्स जातीची मांजर आहे. नाला या मांजरीची संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर आहे.
9/11

AllAboutCats.com या वेबसाईटच्या माहितीनुसार, ऑलिव्हिया जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजरीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे ऑलिव्हियापेक्षाही एक श्रीमंत मांजर आहे.
10/11

नाला नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. AllAboutCats.com या वेबसाईटनुसार, नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे.
11/11

एवढेच नाही तर ही मांजरीचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मांजर आहे. नाला या मांजरीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.
Published at : 06 Jan 2023 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
