एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तारा सुतारियाने शेअर केला नवा अवतार; पाहा फोटो!
ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
2/9

गॉसिप कॉरिडॉरमध्ये अशा चर्चा आहेत की तिने आदर जैनसोबत ब्रेकअप केले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
3/9

मात्र, या वृत्तांवर अभिनेत्रीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
4/9

तारा सुतारिया नुकतीच तिच्या 'अपूर्वा' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीला पोहोचली. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
5/9

जिथे चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
6/9

दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ताराने पांढऱ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
7/9

ताराने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
8/9

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. ताराने फोटोशूटदरम्यान खूप बोल्ड पोजही दिल्या. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
9/9

ताराने ड्रेससोबत मॅचिंग ब्रेसलेट आणि हाय हील्स कॅरी केल्या होत्या.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तारा सुतारियाने नुकतेच तिच्या आगामी 'अपूर्वा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
Published at : 04 Jan 2023 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
