एक्स्प्लोर
Happy Birthday Subodh Bhave: सुबोध भावेचं वय काय?, पाहा फोटो...
subodh bhave
1/6

'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो
2/6

'कट्यार...' चित्रपटातून सुबोधने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. बंध नायलॉनचे हा चित्रपट आणि का रे दुरावा, ढोलकीच्या तालावर सारख्या मालिकातून तो टीव्हीवरही झळकला होता.
3/6

मराठीतला अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोध भावेची ओळख आहे.
4/6

image 4
5/6

सुबोध भावे सातत्याने अनेक महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतो. आपल्या सिनेमाबद्दल, मालिकेबद्दल याशिवाय तो काही उपक्रम करत असेल तर किंवा लहान मुलांसाठी तो स्टोरीज वाचतो त्याच्या लिंक्स अशा अनेक गोष्टी तो शेअर करताना दिसतो.
6/6

अत्यंत संवेदनशील अभिनेता आणि माणूस अशी सुबोधची ख्याती आहे. असा हा आपला लाडका अभिनेता आज ४६ वर्षांचा झालाय .
Published at : 09 Nov 2021 12:36 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा


















