एक्स्प्लोर

South Horror Movies On OTT : धडकी भरवणारे हॉरर चित्रपट, ओटीटीवरही एकट्याने पाहण्यासाठी लागेल मोठी हिंमत...

South Horror Movies On OTT: अॅक्शन चित्रपटांप्रमाणे आता हॉरर चित्रपटांचीही क्रेझ वाढत चालली आहे. तुम्हालाही हॉरर चित्रपटांची आवड असेल तर हे दाक्षिणात्य चित्रपट नक्की पाहा...

South Horror Movies On OTT

1/7
या यादीत पहिलं नाव अवल या चित्रपटाचे आहे.  सिद्धार्थ आणि अँड्रिया जेरेमियाह यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात दोन गोष्टी आहेत. एक आई आणि तिच्या मुलीची गोष्ट आणि दुसरी गोष्ट ही सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीची गोष्ट आहे.  या दोन गोष्टींचा संबंध काय,  हे चित्रपट पाहिल्यावर समजेल. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

2/7
'पिझ्झा' हा चित्रपट 2012 रोजी रिलीज झालेला चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि कार्तिक मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयची गोष्ट आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

3/7
पिसासू चित्रपटात नागा, राजकुमार पिचुमणी, अश्वत इत्यादी आदी सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका मुलाची असून हा मुलगा व्हायोलिन वाजवतो आणि अपघातात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात नेतो, पण तिचा मृत्यू होतो. हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

4/7
'माया' चित्रपटात अमजथ खान, प्रिया चंद्रमौली आदींची मुख्य भूमिका आहे.  चित्रपटाची कथा मायावनम नावाच्या गावाची आहे. हे गाव शहरापासून खूप दूर आहे. या गावात एक वाईट शक्ती वास्तव्य करत आहे असा त्यांचा विश्वास असतो. प्राइम व्हिडिओवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.

5/7
इजरा हा मल्याळम भाषेतील सुपरनॅच्यु्रल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात प्रिया आनंद आणि सुकुमारन आहे. इजरा हा हिंदीमध्ये Dybbuk नावाने रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.

6/7
गेम ओव्हर हा सायकोलॉजिकल थ्रिलर आणि पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी, हॉरर अॅक्टिव्हीटी असणारा चित्रपट आहे.अंगावर काटा आणणारा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

7/7
अनुष्का शेट्टीची मुख्य भूमिका असलेला 'भागमती' हा थरारक, हॉरर चित्रपटांपैकी एक समजला जातो. या चित्रपटाने प्रेक्षकांची भीतीने घाम फुटला होता. या चित्रपटात भूमी पेडणेकरदेखील आहे. हा चित्रपट युट्युबवर पाहू शकता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget