एक्स्प्लोर
अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मनमोहक अवतार; 'थिंक पिंक' म्हणत फोटो केले शेअर!
सोनाली बेंद्रे 'मिशन सपने', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज बेस्ट ड्रामे बाज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सोनाली बेंद्रे
1/10

आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे.
2/10

सोनाली बेंद्रे 'मिशन सपने', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज बेस्ट ड्रामे बाज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Published at : 23 Jan 2025 01:49 PM (IST)
आणखी पाहा