एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : सोनाक्षी सिन्हाच्या ट्रेन्डी लूकची चर्चा; क्लासी फोटोशूट व्हायरल!
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल आणि स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.
![बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल आणि स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/fc8bef63849b2af25b5bfb154cbbfe8d1663752973636289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
1/10
![ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर सोडली आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/7d1fbcba31b75da734cf333eb0fc87fe9a644.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर सोडली आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
2/10
![तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने देखील बरेच लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/226d025e005ffbfa06c9614bdd9aca5d1347c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने देखील बरेच लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
3/10
![सोनाक्षीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/8f3d3e9090ac5ba681c751cb2351c1babdb29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
4/10
![अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/e9e551cf33026f6fc58473842c456da01796f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
5/10
![इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा नवा अवतार अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/15f6a7bbb6efe47fb332262e6ee55be78bd1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा नवा अवतार अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
6/10
![आता पुन्हा तिने तिचे नवे सिझलिंग फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/1978946cc1157c894643dba29291f4aae15ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा तिने तिचे नवे सिझलिंग फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
7/10
![या फोटोंमध्ये सोनाक्षी पांढऱ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/9c51ae5b8da6619c908ee7b4a64b0b9b86df4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये सोनाक्षी पांढऱ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
8/10
![हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने डार्क मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/1cd2250d5f4da23868ba551a7849391270fdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने डार्क मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
9/10
![वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर सोनाक्षीनं भुज चित्रपटात अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केली होती.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/1c181ef1b58c5e32abb7ceea9b7fa118d2c28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर सोनाक्षीनं भुज चित्रपटात अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केली होती.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
10/10
![दुसरीकडे, सोनाक्षीच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर 'डबल एक्सएल' या चित्रपटात आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/70905fbb264711771ca1756f9991759588e1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, सोनाक्षीच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर 'डबल एक्सएल' या चित्रपटात आहे.(फोटो सौजन्य:aslisona/इंस्टग्राम)
Published at : 21 Sep 2022 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)