एक्स्प्लोर
काळ्या लेहेंग्यात सोनाक्षी सिन्हाने वेधलं लक्ष, अभिनेत्रीच्या सुंदर लूकने चाहते झाले घायाळ!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा झकास लुक पाहायला मिळतो.
(photo:aslisona/ig)
1/11

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या हीरामंडी या मालिकेमुळे चर्चेत आहे.
2/11

मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेला खूप पसंत केले जात आहे.
Published at : 08 May 2024 05:38 PM (IST)
आणखी पाहा























