एक्स्प्लोर
Shraddha Kapoor : चाहता म्हणाला, I Love You, श्रद्धा कपूरचं भन्नाट उत्तर!
Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.आता तुम्हाला सर्वाना प्रश्न पडला असेल की श्रद्धा कपूरने असे काय केले? चला तर मग जाणून घेऊया.
Shraddha Kapoor (Photo Credit : Pinterest)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.आता तुम्हाला सर्वाना प्रश्न पडला असेल की श्रद्धा कपूरने असे काय केले? चला तर मग जाणून घेऊया...
2/6

श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहते.श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहते.
3/6

खरंतर, श्रद्धा कपूरचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो खूपच मजेदार व्हिडिओ आहे.
4/6

मागून एक चाहता म्हणतो, आय लव्ह यू श्रद्धा.. हा आवाज ऐकून श्रद्धा कपूर काही सेकंद थांबली आणि पटकन म्हणाली, तुला माहिती आहे ना माझे वडील कोण आहेत? शक्ती कपूरच्या लेकीचं उत्तर ऐकून सगळेच हसले
5/6

आता या कार्यक्रमातून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर हातात माइक घेऊन स्टेजवर उभी असल्याचे दिसून येते.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Sep 2025 01:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























