एक्स्प्लोर

Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सायन इथला २ एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला भाडेतत्त्वावर दिलाय. ३० वर्षांपासाठी हा महापालिकेचा हा मोकळा भूखंड विहिंपला देण्यास मंजुरी दिलीय. तसा शासन आदेशही तीन दिवसांपूर्वी जारी करण्यात आलाय. या भूखंडासाठी बीएमसीकडून एकरकमी ९.७ कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी १०,१८६ रुपयांचे सवलतीच्या दराने भाडं आकारलं जाईल.
या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे. 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -  8 DEC 2025 

आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, प्रथमच विरोधी पक्षनेत्याविनाच चालणार कामकाज, शेतकरी, जनतेला अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा 
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे करणार, नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप 
महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्राने नाकारलं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांची माहिती...शक्ती विधेयक २०२०-२१ मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं मंजूर...केंद्रानं मात्र  नाकारलं 
नगरविकास विभागाकडून मुंबईतील सायनचा २ एकर भूखंड विहिंपला भाडेतत्त्वावर देण्याचा शासन निर्णय जारी...एकरकमी ९ कोटी ७ लाखंचा प्रिमियम तर दरवर्षी १० हजार १८६ रूपये भाडं...
पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातले हजारो लाभार्थी शेतकरी वगळले, आधार आणि ईकेवायसी रखडल्याने नागपूर जिल्ह्यातून ९ हजार १६१ लाभार्थी वंचित, ईकेवायसी केल्यावरही अनेकांना पुढील हफ्त्याचा निधी नाहीच
वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आज चर्चा, पंतप्रधान मोदी करणार चर्चेची सुरूवात
सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण. चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचे कारण समजून घेणे महत्त्वाचे ठरणार.
जुनी पेन्शन आणि टीईटी संदर्भातील मागण्यांसाठी शिक्षकांचे आज आझाद मैदानात आंदोलन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्दे आणि मागण्या यावर लक्ष वेधण्यात येणार.
बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवनगी नाकारली...राजकीय पक्षांसह शिवसेना नेत्यांनाही बंदी...आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध आंदोलन 
गोवा नाईट क्लब अग्निकांडप्रकरणी मुख्य मॅनेजरसह ४ आरोपींना अटक, तपासासाठी गोवा सरकारकडून सत्यशोधन समिती स्थापन, एका आठवड्यात अहवाल येणार
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट यांना अटक, उदयपूरच्या एका डॉक्टरची ३० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई

महाराष्ट्र व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget