एक्स्प्लोर

Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या

Palash Muchhal: स्मृती मानधनाच्या वडिलांच्या अचानक आजारामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त होते आणि पलाश मुच्छलला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त होते.

Palash Muchhal: टीम इंडियाची उपकप्तान स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचे नाते त्यांच्या लग्नाच्या ब्रेकअपइतकेच चर्चेत आहे. दोघांनीही अधिकृतपणे रविवारी एक निवेदन जारी करून म्हटले की त्यांचे लग्न आता होणार नाही. त्यांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ब्रेकअप कारण दोघांनी सुद्धा उघड केलेलं नाही. ते अजूनही हे प्रकरण खासगी ठेवू इच्छितात. दरम्यान, दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये अनेक बदल केले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

स्मृती मानधनाकडून पोस्ट डिलीट 

स्मृती मानधनाच्या वडिलांच्या अचानक आजारामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त होते आणि पलाश मुच्छलला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त होते. सध्या दोघेही बरे आहेत. दरम्यान, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे स्मृती आणि पलाश यांचे इन्स्टाग्राम हँडल. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये अनेक बदल केले आहेत. लग्न पुढे ढकलल्यानंतर दोघांनीही त्यांच्या बायोमध्ये "नजर का टिक्का" हा शब्द जोडला होता, परंतु स्मृती मानधनाने तो काढून टाकला आहे. यासोबतच स्मृतीने पलाशशी संबंधित सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. साखरपुड्याची पोस्ट आणि इतर अनेक जुन्या आठवणी देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. स्मृती मानधनाने साखरपुड्याच्या घोषणेचा व्हिडिओ आधीच डिलीट केला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

पलाशनेही पोस्ट डिलीट केल्या आहेत

या संदर्भात, पलाश मुच्छल सुद्धा आता मागे राहिलेला नाही. गायक-संगीतकाराने इन्स्टाग्रामवरून अनेक पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. पलाशने स्टेडियममध्ये स्मृतीला प्रपोज करतानाची पोस्ट डिलीट केलीच, पण स्मृतीच्या विश्वचषक ट्रॉफीसह पोस्ट केलेली एक खास पोस्ट देखील डिलीट केली आहे. या पोस्टमध्ये स्मृतीला समर्पित पलाशचा खास टॅटू देखील होता. सध्या, स्मृतीसोबतचे अनेक फोटो पलाशच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर अजूनही दिसतात, परंतु स्मृतीने इन्स्टाग्रामवरून पलाशचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे, फक्त एक पोस्ट दृश्यमान आहे, जी स्मृतीने 2023 मध्ये पलाशच्या वाढदिवशी केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
Mumbai Indians Captain News : मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
IND vs NZ 2nd Test Day 1 Stump : कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
Embed widget