एक्स्प्लोर
Shivangi Joshi: बालीमध्ये शिवांगी जोशीने शेअर केला 'बोल्ड' अवतार; पाहा नवे फोटो!
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून चर्चेत आलेली शिवांगी जोशी सध्या बालीमध्ये सुट्टी घालवत आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुट्टीतील फोटो शेअर करून चाहत्यांना तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.
शिवांगी जोशी
1/10

शिवांगी जोशीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमध्ये नायराची भूमिका साकारून खूप लोकप्रियता मिळवली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
2/10

शिवांगी जोशी सध्या बालीमध्ये आहे आणि येथे काढलेल्या अनेक छायाचित्रांची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते.
Published at : 29 Apr 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा























