एक्स्प्लोर
Shivali Parab : 'नशा है, मदहोशियाँ...', गुलाबी साडीत खुललं शिवालीचं सौंदर्य
Shivali Parab : अभिनेत्री शिवाली परब हिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
Shivali Parab : शिवालीच्या फोटोंनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
1/6

अभिनेत्री शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहचली.
2/6

शिवाली ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
3/6

नुकतच शिवालीने तिचे गुलाबी साडीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6

तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्याचं पाहायला मिळत आहे.
5/6

तिच्या मोहक अदांनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.
6/6

तिच्या मोहक अदा साऱ्यांच्याच पसंतीस उतरत आहेत.
Published at : 02 Sep 2024 11:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















