एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gurupournima: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी गजबजली; साईमंदिर सजलं, भक्तांची मांदियाळी!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/95bc0e9a6e5228b3af4d21acb8a41aa51657607302_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shirdi
1/8
![शिर्डीतील साईमंदिर हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. दररोज या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/b4e6ba534814d0dd33b9d3c5a97803ab4cb52.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिर्डीतील साईमंदिर हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. दररोज या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते.
2/8
![दरवर्षी शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णिमा उत्सव साजरा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/39b7c2b93a61c8207c255d6bc3db6424d0e9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णिमा उत्सव साजरा होतो.
3/8
![शिर्डीतील तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरूवात झालीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/a4231b10b005f70ef8c9e51b72bf720b62ff2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिर्डीतील तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरूवात झालीय.
4/8
![पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा , विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणुक काढून उत्सवाला सुरूवात झाली. असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असुन मोठा उत्साह पहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/4eaa9b8f87316d2e447dcc48d3dc357ec4390.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा , विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणुक काढून उत्सवाला सुरूवात झाली. असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असुन मोठा उत्साह पहायला मिळत आहे.
5/8
![दोन वर्षानंतर भाविकांना उत्सवात सहभागी होता येत असल्याने भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/68bdb813e8cea9b91ad178c9d9bc7d852ef2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षानंतर भाविकांना उत्सवात सहभागी होता येत असल्याने भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेलीय.
6/8
![गेली दोन वर्षे कोरोना प्रतिबंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्यानं साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/e0753fe7cbcc0c0f42f618b39102501605890.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेली दोन वर्षे कोरोना प्रतिबंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्यानं साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
7/8
![साईबाबांची वेषभुषा परिधान करत दाखल झालेली परराज्यातील साईंच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर याच पालखीत महिलांनी दांडिया खेळत सर्वांची मने जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/1a004e572c8b3d2bcfb1e941e305c88723de8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साईबाबांची वेषभुषा परिधान करत दाखल झालेली परराज्यातील साईंच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर याच पालखीत महिलांनी दांडिया खेळत सर्वांची मने जिंकली.
8/8
![साई समाधी मंदिरांसह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने उद्या साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/5937e0375bb0fa14086fd5bfb3065e33f11aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साई समाधी मंदिरांसह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने उद्या साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे.
Published at : 12 Jul 2022 12:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)