एक्स्प्लोर
Shehnaaz Gill | शहनाज गिलचा ग्लॅमरस अवतार, प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानींनी केलं फोटोशूट
(photo courtesy : @shehnaazgill instagram)
1/7

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गील अलीकडे नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
2/7

नुकतंच शहनाजने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने स्कर्ट टॉप परिधान केला आहे.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
3/7

शहनाज गीलच्या या को-ओर्ड आऊटफिटला प्रसिद्ध डिजाईन रॉकी स्टार यांनी डिजाईन केले आहे. यामध्ये शहनाज ग्लॅमरस दिसत आहे(photo courtesy : @shehnaazgill instagram)
4/7

या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे हे शूट प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी केले आहे(photo courtesy : @shehnaazgill instagram)
5/7

शहनाजने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
6/7

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
7/7

या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
Published at : 07 Aug 2021 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
ठाणे























