एक्स्प्लोर

Happy Birthday Sharmila Tagore : फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या शर्मिला टागोर आज 79 वा वाढदिवस!

Sharmila Tagore

1/9
70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची गणना बॉलिवूडमधील लिजेंड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते

2/9
सिनेमांपेक्षा शर्मिला त्यांच्या लूक आणि अदांमुळे नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. आज शर्मिला टागोर त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

3/9
शर्मिला यांनी सहा बंगाली सिनेमांत काम केल्यानंतर हिंदी-सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

4/9
'कश्मीर की कली' (Kashmir Ki Kali) या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5/9
या सिनेमातील शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि त्यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमात त्यांनी 'चंपा' ही भूमिका साकारली होती.

6/9
शर्मिला यांनी 'वक्त', 'अनुपमा', 'देवर', 'अमर प्रेम', 'सफर', 'आराधना', 'मालिक', 'छोटी बहू', 'राजा रानी' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.

7/9
राजेश खन्ना (Rajesh Khanna) व्यतिरिक्त शशी कपूरसोबत (Shashi Kapoor) त्यांची जोडी अधिक पसंत केली गेली. शर्मिलाची एकूण संपत्ती 2700 कोटी आहे.

8/9
शर्मिला आणि मंसूर अली खान पटौदी (Mansoor Ali Khan Pataudi) यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांच्या लग्नासाठी दोघांच्याही घरातून विरोध होता.

9/9
शर्मिला बोल्ड अभिनेत्री असण्यासोबत तिचे विचार खूपच पुढारलेले असल्याने मंसूर अली खान पटौदी यांच्या घरातून त्यांच्या नात्याला खूप विरोध होत होता. पण तरीही त्यांनी 1968 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही त्यांनी आपला सिनेसृष्टीतील प्रवास कायम ठेवला.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porshe Car Accident Accused Rap Song : जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला

Embed widget