एक्स्प्लोर
Shahrukh Khan Family Photos: लेकाच्या नव्या वेब सीरिजची घोषणा, शाहरुखने संपूर्ण कुटुंबासह लावली हजेरी; फोटो चर्चेत!
नेटफ्लिक्सने या वर्षातील आगामी चित्रपट आणि मालिकांची घोषणा केली, ज्यात आर्यन खानच्या वेब सीरिजचाही समावेश आहे. शाहरुख आपल्या संपूर्ण कुटुंबासह या कार्यक्रमात पोहोचला आणि पोजही दिली.

शाहरुख
1/10

नेटफ्लिक्सने मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती.
2/10

सुपरस्टार शाहरुख खानने या मेगा इव्हेंटमध्ये येऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
3/10

लॉन्च इव्हेंटमध्ये शाहरुखने सांगितले की आर्यन खान दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकत आहे.
4/10

या कार्यक्रमावेळी आर्यन खानला सपोर्ट करण्यासाठी पूर्ण कुटूंब उपस्थित होते.
5/10

शाहरुख, गौरी, सुहाना, आर्यन सगळ्यांनी एकत्र पॅप्स साठी पोज दिल्या.
6/10

आर्यनच्या ज्या पाहिल्या प्रकल्पाची घोषणा केली गेलीत्याचे चे नाव आहे- 'द बा***डीस ऑफ बॉलीवूड.'
7/10

आर्यन खान या वेब सिरिजला डायरेक्ट करणार आहे.
8/10

यावेळी शाहरुख पूर्ण काळ्या आऊटफिट्समध्ये दिसला तर गौरी खान त्याच्यासोबत ट्युनिंग करताना दिसली.
9/10

सुहानाने या इव्हेंट साठी ग्रे रंगाचा को ओर्ड सेट परिधान केलेला दिसला.
10/10

तर आर्यन यावेळी ब्राऊन जॅकेटमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसला.
Published at : 04 Feb 2025 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सातारा
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
