एक्स्प्लोर
PHOTO : 'सल्या'ची चर्चा! सामाजिक कार्यातही अरबाजचा हातभार, प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य
sairat,Jhund,arbaj shaikh
1/10

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट गाजला आणि त्यातलं प्रत्येक पात्र आपल्या परिचयाचं झालं.
2/10

अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबत असलेले सल्या आणि लंगड्याही भाव खाऊन गेले.
Published at : 17 Jul 2022 01:29 PM (IST)
आणखी पाहा























