एक्स्प्लोर
Sai Tamhankar : सईचा बॉसी लूक; फोटो शेअर करुन म्हणाली, 'पार्टी तो बनती है'
sai tamhankar
1/7

अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Sai Tamhankar/instagram)
2/7

यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (Sai Tamhankar/instagram)
Published at : 06 Jun 2022 03:40 PM (IST)
आणखी पाहा























