एक्स्प्लोर
Raveena Tandon: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रवीना टंडनचा क्लासी लूक, पाहा फोटो!
रवीना टंडन पडद्यापासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेत राहते.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/9

90 च्या दशकातील सर्वात सुंदर सुंदरींपैकी एक, बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' रवीना टंडनला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/9

ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असतानाही ती चर्चेचा भाग राहते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 13 Nov 2022 11:25 AM (IST)
आणखी पाहा























