एक्स्प्लोर
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पुन्हा जेठालाल आणि दया यांची जोडी गोकुलधाममध्ये धुमाकूळ घालताना दिसणार..
(photo:disha.vakani_/ig)
1/7

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते.(photo:disha.vakani_/ig)
2/7

ही मालिका सध्या चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, अनेक कलाकार सध्या ही मालिका सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत. मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही मालिका सोडणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. तर शैलेश लोढा यांनी देखील हा शो सोडला आहे, असंही म्हटलं जात आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Kumarr Modi) यांनी या मालिकेच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे.(photo:disha.vakani_/ig)
Published at : 24 May 2022 03:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण























