एक्स्प्लोर
PHOTO: डीप नेक गाऊनमध्ये रश्मी देसाईने फ्लॉन्ट केला नवा लूक, चाहते घायाळ!
रश्मी देसाई तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. प्रत्येक अवतारातील अभिनेत्रीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.
(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
1/10

रश्मी देसाईने अभिनयाच्या दुनियेत बरीच मजल मारली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
2/10

आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू तिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर चालवली आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
3/10

रश्मी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
4/10

चाहत्यांनी तिला प्रत्येक लूक आणि स्टाइलमध्ये पसंती दिली आहे. अशा परिस्थितीत तिचा खऱ्या आयुष्यातला लूक सतत व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
5/10

रश्मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अभिनेत्रीचे चाहते तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
6/10

अभिनेत्री चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलकही दाखवत असते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
7/10

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो दाखवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री बाहुलीसारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
8/10

रश्मीने तिच्या फोटोशूटसाठी व्हाइट फ्लोरल प्रिंटेड डीपनेक गाऊन कॅरी केला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॉसी ब्राऊनिश मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
9/10

तिने केसांची वेणी केली आहे. त्याचबरोबर तिने कानात छोटे झुमके घातले आहेत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
10/10

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Published at : 07 Oct 2022 11:40 AM (IST)
आणखी पाहा























