अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (@priyamarathe/Instagram)
2/6
‘या सुखांनो या’ मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. (@priyamarathe/Instagram)
3/6
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रियाने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @priyamarathe/IG)
4/6
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील गोदावरीची भूमिका, ‘पवित्र रिश्ता’मधील वर्षा, ‘तू तिथे मी’ या मालिकेतील खलनायक भूमिका या तिच्या काही गाजलेल्या भूमिका. (Photo : @priyamarathe/IG)
5/6
प्रिया नुकतीच अंकिता आणि विकी जैनच्या लग्नात सहभागी झाली, त्याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेत. (Photo : @priyamarathe/IG)
6/6
तिचे हे फोटो तिची खास मैत्रीण प्रार्थना बेहेरेने काढले आहेत. (Photo : @priyamarathe/IG)