एक्स्प्लोर
PHOTO : कंगना रनौतचा रॉयल लूक; पिंक साडीत दिसतेय खास!
कंगना रनौत ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा असते. (PHOTO:/kanganaranaut/IG)

(PHOTO:/kanganaranaut/IG)
1/10

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या फॅशन स्टेटमेंट मुळे नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
2/10

कंगनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
3/10

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत. ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते.. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
4/10

गेल्या वर्षभरात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षाही तिने केलेल्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत आली आहे(PHOTO:/kanganaranaut/IG)
5/10

नुकतेच तिने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोमध्ये तिचा एक खास लूक दिसून येतोय(PHOTO:/kanganaranaut/IG)
6/10

या फोटोमध्ये कंगनाने हेवी ज्वेलरी आणि साडी परिधान केलेली दिसतेय.(PHOTO:/kanganaranaut/IG)
7/10

गुलाबी साडीमध्ये कंगना फारच खास दिसत आहे. (PHOTO:/kanganaranaut/IG)
8/10

या लूकमध्ये कंगना महाराणी पेक्षा कमी दिसत नाहीये. (PHOTO:/kanganaranaut/IG)
9/10

कंगना रनौत ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा असते. (PHOTO:/kanganaranaut/IG)
10/10

पण गेल्या काही दिवसांत तिचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. आता कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सिनेरसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(PHOTO:/kanganaranaut/IG)
Published at : 28 Feb 2024 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion