एक्स्प्लोर
पानं बदलतात, पण तिचं सौंदर्य कायम असतं; अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केले खास फोटो
Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
Mouni Roy
1/8

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत असते.
2/8

मौनी रॉय सध्या ब्लॅक कलरच्या साडीत काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी ती ग्रंथालयात पुस्तकं वाचताना दिसत आहे.
Published at : 03 Jul 2025 07:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















