एक्स्प्लोर
सुप्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेच्या घरी पाळणा हलला; चिमुकल्या पावलांनी गोड पाहुणा आला, गूड न्यूज देत म्हणाली...
‘इंडियन आयडल’मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका आई झाली आहे.
Marathi Singer
1/8

‘इंडियन आयडल’मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका सायली कांबळे आई झाली आहे.
2/8

सायलीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सायलीने स्वतः सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना दिली.
Published at : 16 Dec 2025 01:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























