एक्स्प्लोर
Sair Tamhankar : सई गाजवणार बॉलिवूडवर अधिराज्य; दिसणार बड्या कलाकारांसोबत!
'भक्षक' या हिंदी वेब शो नंतर आता सई 'अग्नी ' साठी सज्ज होत आहे.
(photo:saietamhankar/ig)
1/9

सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स ची घोषणा केली होती.
2/9

2024 हे वर्ष सई साठी बॉलिवूडमय ठरतंय यात शंका नाही. 'भक्षक' या हिंदी वेब शो नंतर आता सई 'अग्नी ' साठी सज्ज होत आहे. 2024 मध्ये सई बॉलिवूड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही.
Published at : 06 May 2024 06:22 PM (IST)
आणखी पाहा























