एक्स्प्लोर
Rutuja bagwe | सोज्वळ आणि सालस भूमिका करणाऱ्या ऋतुजा बागवेचा ग्लॅमरस लूक
(photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
1/7

आधी नाटक आणि नंतर मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe). (photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
2/7

‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजा बागवेने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.(photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
Published at : 07 Jul 2021 06:18 PM (IST)
आणखी पाहा























