एक्स्प्लोर
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
सोशल मीडियावर तिचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
smruti mandhana
1/8

भारतीय महिला टीम ची स्टार खेळाडू आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही दिवसांत बरंच काही घडलं. संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी असलेलं नातं संपल्याचं तिने जाहिर केलं.
2/8

मात्र या कठीण टप्प्यावरून स्मृती हळूहळू सावरताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी ती लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसली होती. त्यावेळी “क्रिकेट हेच माझं खरं प्रेम आहे,” असं स्पष्ट वक्तव्य तिने केलं होतं.
Published at : 18 Dec 2025 10:59 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण























