एक्स्प्लोर
उफ्फ.. तेरी अदा.. मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा हॉट अंदाज पाहिलात का?
प्राजक्ताच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
![प्राजक्ताच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/b86ad2bc7602344aaf2e046f95e0fbf81714044278746289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज)
1/8
![महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची होस्ट, अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/7a4edc1ac2170eaba1a8c6916a88c23316cb5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची होस्ट, अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
2/8
![साडीपासून मॉडर्न आउटफिटमधील विविध लूक सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/fe57ad03af2f6cad459707d285db43dae2af7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडीपासून मॉडर्न आउटफिटमधील विविध लूक सोशल मीडियावर शेअर करते.
3/8
![अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/25bcde9260f24036554248fecf04d5410b60e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4/8
![या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी भलतीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/9bcb7ffb1fc1cd8a8da1b6d4163179de16c83.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी भलतीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे.
5/8
![प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट असतात आणि यावेळीही तिच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/9b69934e45da78b9efc35fafbe5875c7b52ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट असतात आणि यावेळीही तिच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
6/8
![अलीकडेच पार पडलेल्या 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४'साठी प्राजक्ताने हा बोल्ड लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/781b2d2c2baa15c191d3929d419e5a70486aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच पार पडलेल्या 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४'साठी प्राजक्ताने हा बोल्ड लूक केला होता.
7/8
![अभिनेत्रीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४ साठी केलेल्या लूकमध्ये मेटॅलिक लूक असणाऱ्या ड्रेसची निवड केलेली. शिवाय तिने या ड्रेसवर कुरळे केसांची स्टाइल केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/e111970e02df1b1040932f1135a1662df866c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४ साठी केलेल्या लूकमध्ये मेटॅलिक लूक असणाऱ्या ड्रेसची निवड केलेली. शिवाय तिने या ड्रेसवर कुरळे केसांची स्टाइल केली होती.
8/8
![सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/79495f67317e1a63087d84ddd94cf82fe71ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज) सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज)
Published at : 25 Apr 2024 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)