एक्स्प्लोर
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने चक्क स्वतःचं वजन चाहत्यांसोबत सोबत शेअर केलं आहे

प्राजक्ता माळी
1/9

अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/9

ओटीटी प्लॅटफॉर्म देखील 'फुलवंती' सिनेमाची चर्चा रंगली आहे.
3/9

प्राजक्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या फॅशन गोल्स देत असते.
4/9

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5/9

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
6/9

नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने चक्क स्वतःचं वजन चाहत्यांसोबत सोबत शेअर केलं आहे
7/9

पोस्ट शेअर करत प्राजक्ताने चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे, यात प्राजक्ता म्हणते..
8/9

'कधी नव्हे ते (कष्ट न घेता) छान #collerbones दिसायला लागलेत… कधी नव्हे ते #jawline यायला लागलीए… कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय…🤪 आणि आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस.., आणि मला तर वजन ५० करायचय. (आत्ता ५१ आहे.) . म्हंटलं #instafamily #महाराष्ट्राला विचारूया, तुम्हाला काय वाटतं. . प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते? १- वजन ५१ ok आहे. २- वजन ५० कर. ३- वजन ५३ with #chubbycheeks'
9/9

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.
Published at : 10 Dec 2024 01:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
