एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
वय वाढलं अन् सौंदर्यही.... चाळीशीनंतरही या अभिनेत्री दिसतात किलर
या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत.
![या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/18cac3bd3e353521bea5b0242c4c7c641674150402691265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
actress
1/10
![बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री फक्त अभिनयामुळेच नाही तर सौंदर्यामुळेही चर्चेत असतात.. अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्यांचं वय वाढलं.. पण सौंदर्यात तिळमात्र फरक पडला नाही....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/dcbdfd74dbc950128110851f2a8689c2e25df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री फक्त अभिनयामुळेच नाही तर सौंदर्यामुळेही चर्चेत असतात.. अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्यांचं वय वाढलं.. पण सौंदर्यात तिळमात्र फरक पडला नाही....
2/10
![या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत. काही अभिनेत्री तर वय वाढल्यानंतर जास्तच सुंदर दिसत आहेत. छोट्या पडद्यावर काम करणारी नितू सिंह अद्यापही हॉट दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/5ea06fd94eb553218ed549c0fbf5ecb9f2fe9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत. काही अभिनेत्री तर वय वाढल्यानंतर जास्तच सुंदर दिसत आहेत. छोट्या पडद्यावर काम करणारी नितू सिंह अद्यापही हॉट दिसतेय.
3/10
![वयाची 40 पार केल्यानंतरही ग्लॅमर्स दिसणाऱ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात.. वाढत्या वयाच्या त्यांच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/55e47f4ca7f5ce30e58c8c25560481cf9879a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाची 40 पार केल्यानंतरही ग्लॅमर्स दिसणाऱ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात.. वाढत्या वयाच्या त्यांच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही.
4/10
![अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही ग्लॅमर्स दिसतेय.. 48 वर्षीय शिल्पाच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/e56e1e5d98870b86d9ccf0358be66d5061e4b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही ग्लॅमर्स दिसतेय.. 48 वर्षीय शिल्पाच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत आहे.
5/10
![42 वर्षाच्या श्वैता तिवारीचं सौंदर्य दिवसागणिक वाढतच चालले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/4b41fd1d50df870383439799dd47fcd98f49a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
42 वर्षाच्या श्वैता तिवारीचं सौंदर्य दिवसागणिक वाढतच चालले आहे.
6/10
![मलायका अरोरा 49 वर्षाची आहे...तिच्याकडे पाहिल्यानंतर वय थांबल्याचं दिसतेय... छैं छैं गाण्यात जितकी हॉट दिसत होती,, तितकीच हॉट आजही दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/1b177314a6df605e66d58378c1871b97cca59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोरा 49 वर्षाची आहे...तिच्याकडे पाहिल्यानंतर वय थांबल्याचं दिसतेय... छैं छैं गाण्यात जितकी हॉट दिसत होती,, तितकीच हॉट आजही दिसतेय.
7/10
![सुष्मिता सेन चित्रपटापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती आपले फोटो पोस्ट करत असते.. तिच्या फोटोवर लाखो लाईक्स मिळतात.. 47 वर्षीय सुष्मिता आजाही हॉट दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/f12a471ee6c935dc4546d3cb1666470de94d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुष्मिता सेन चित्रपटापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती आपले फोटो पोस्ट करत असते.. तिच्या फोटोवर लाखो लाईक्स मिळतात.. 47 वर्षीय सुष्मिता आजाही हॉट दिसतेय.
8/10
![अनुपमा स्टार रूपाली गांगुली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे... 46 व्या वर्षीही रुपाली हॉट दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/f6003218a80257110939067f2c0ab914aaa5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुपमा स्टार रूपाली गांगुली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे... 46 व्या वर्षीही रुपाली हॉट दिसतेय.
9/10
![छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसंनदानी 42 व्या वर्षानंतर सुंदर आणि बोल्ड दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/d3ea08b6bf7232549ae9b4cdff6979f78edab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसंनदानी 42 व्या वर्षानंतर सुंदर आणि बोल्ड दिसतेय.
10/10
![मैंने प्यार किया फेम 48 वर्षीयभाग्यश्री आजही सुंदर दिसतेय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/57dcde85767795f6a7ec615ef054584112286.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मैंने प्यार किया फेम 48 वर्षीयभाग्यश्री आजही सुंदर दिसतेय...
Published at : 19 Jan 2023 11:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)