एक्स्प्लोर
Malaika Arora Photos : मलायकाचा हाॅट अंदाज , ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये शेअर केले खास फोटो
Malaika Arora Latest Photos : बॉलिवूडची हॉट लेडी मलायका अरोरा हिने तिचे काही सुपर सेक्सी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Malaika Arora Photos
1/6

मॉडेल आणि अभिनेत्री (Actress) मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते.
2/6

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या बॉडीकॉन आउटफिटमध्ये आहे.
Published at : 23 Jun 2023 05:03 PM (IST)
आणखी पाहा























