एक्स्प्लोर
Deepika Padukone Birthday: पाहा दीपिका पदुकोणची दमदार पात्रं, जी साकारून ती करोडो हृदयांची मल्लिका बनली!
बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Deepika Padukone Birthday
1/9

हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 15 वर्षे घालवलेल्या दीपिका पदुकोणचा प्रवास खूपच रंजक आहे. सुपरस्टार शाहरुख खानसोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी दीपिका बॉलिवूड स्टार रणवीर सिंगची लव्ह लेडी आहे. रियल लाइफ असो की रील लाईफ, तिने प्रत्येक पात्र उत्तमरित्या साकारले आहे. तर आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या प्रतिष्ठित पात्रांबद्दल.
2/9

ओम शांती ओम - शांतीप्रिया/सँडी: फराह खानचा 2007 साली प्रदर्शित झालेला ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला. या चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खान स्टारर या चित्रपटात दीपिका दुहेरी भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासाठी दीपिकाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण पुरस्कार मिळाला.
Published at : 05 Jan 2023 11:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























