एक्स्प्लोर

Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 

Anushree and Tanvis Fight Goes Viral : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये अनुश्री आणि तन्वीमध्ये जोरदार राडा झाला. याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bigg Boss Anushree and Tanvis Fight Goes Viral : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये एंटरटेनमेंटचा तडका पाहायला मिळाला आहे. अनेक तगडे कलाकारांची या घरातून एक्झिट झाली. यानंतर राखी सावंतची एन्ट्री झाली. राखीनं बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलून टाकलं. आता तीन नव्या सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.  या तिघांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून घरातील नवी समीकरणं आणि रणनीती पुढे येताना दिसून येत आहे.  अशातच काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलले असल्याचं दिसून येत आहे. अनुश्री आणि तन्वीमध्ये वाद झाला. याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये तन्वी आणि अनुश्री जोरजोरात भांडत असल्याचं दिसून येत आहे. 

अनुश्री आणि तन्वी यांच्यात  राडा झाला असल्याचं दिसून आलं. प्रोमोमध्ये तन्वी म्हणते, 'अनुश्री टोळी सोडण्याच्या दोन आठवड्यांआधीपासून  आम्हाला याबद्दल सांगत होती', तेव्हा अनु्श्री 'टोळी सोडणं हा माझा विशाल दोघांचा प्लान  होता', असं म्हणते. तेव्हा  विशाल हा काहीतरी खात असतो आणि हसतो. तेव्हा तन्वीला राग अनावर होतो. तन्वी 'अनुश्री तू  विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीस' असं  अनु्श्रीला म्हणते. 

तेव्हा अनुश्री, 'माझी लायकी काढायची नाही.  मी  Indvidual खेळते,   दादा - दादा असं करत बसत नाही. असं करायचीही गरजच नाही', असं म्हणते.   दोघींमधील हा वाद अधिक पेटलेला दिसून आला.  सध्या याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  कलर्स मराठीने  या एपिसोडचा  प्रोमो शेअर केला आहे.  'बिग बॉसच्या घरात होणार अनुश्री आणि तन्वीमध्ये वाद', असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रोमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट केली आहे.   काहींनी अनु्श्रीची बाजू  घेतली. तर, काहींनी तन्वीची बाजू घेतली आहे.  सध्या या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget