एक्स्प्लोर
Vicky Kaushal Birthday:अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयात हात आजमावला... 'मसान'ने चमकले नशीब, आता करतोय बॉक्स ऑफिसवर राज्य!
बॉलिवूड स्टार विकी कौशलचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबईत झाला. विकी कौशल आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
,Vicky Kaushal
1/11

विकी कौशलने अभियांत्रिकीची नोकरी सोडली आणि अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
2/11

विकीने 2012 मध्ये अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सहाय्यक म्हणून काम केले होते.
Published at : 16 May 2024 03:46 PM (IST)
आणखी पाहा























