एक्स्प्लोर

Disha Patani: जाणून घ्या दिशानं रिजेक्ट केलेल्या बिग बजेट चित्रपटांबाबत...

(photo:dishapatani/ig)

1/6
अभिनेत्री  दिशा पाटनी (Disha Patani) ही लवकरच एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:dishapatani/ig)

2/6
दिशा तिच्या अभिनयानं आणि फिटनेसनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार, दिशानं काही बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. जाणून घेऊयात दिशानं रिजेक्ट केलेल्या बिग बजेट चित्रपटांबाबत...(photo:dishapatani/ig)

3/6
रिपोर्टनुसार, ब्लॉकबस्टर ठरलेल्या पुष्पा या चित्रपटातील Oo Antava या गाण्याची ऑफर दिशाला देण्यात आली होती. पण दिशानं या गाण्याची ऑफर नाकारली.  त्यानंतर ही ऑफर अभिनेत्री समंथाला देण्यात आली. समंथानं या गाण्यामध्ये केलेल्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली. (photo:dishapatani/ig)

4/6
लायगर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेची ऑफर देखील दिशानं नाकारली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कथानक दिशाला आवडले नाही त्यामुळे या चित्रपटात काम करण्यास दिशानं नकार दिला. त्यानंतर या भूमिकेची ऑफर अभिनेत्री अनन्या पांडेला देण्यात आली. लायगर या चित्रपटामधून अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(photo:dishapatani/ig)

5/6
‘मिशन मंगल’ या चित्रपटाची ऑफर देखील दिशानं नाकारली. या चित्रपटामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘मर्डर 4’ या बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करण्यास देखील दिशानं नकार दिला.  (photo:dishapatani/ig)

6/6
‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनेक वेळा दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले. पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.  ‘लोफर’ या तेलगु चित्रपटांमधून दिशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिशाचा एक व्हिलन रिटर्न्स हा  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये दिशासोबतच अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अर्जुन कपूर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (photo:dishapatani/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget