एक्स्प्लोर

Katrina Kaif and Vicky Kaushal : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये कतरिनाने लपवला बेबी बंप?

दीपिकानंतर कतरिना आणि विक्कीकडेही गुडन्यूज? अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमधला व्हिडिओ व्हायरल

(फोटो : katrinakaif/ig)

1/12
नुकतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Sing) यांनी त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज दिलीये.(फोटो : katrinakaif/ig)

2/12
तसेच आता कतरिना कैफ (katrina kaif) आणि विक्की कौशल (vicky kaushal) यांच्याकडे देखील गुडन्यूज असल्याच्या चर्चा आहेत.(फोटो : katrinakaif/ig)

3/12
कारण अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगदरम्यान कतरिना तिचे बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसलं.(फोटो : katrinakaif/ig)

4/12
त्यामुळे आता कतरिना आणि विक्कीच्या घरीही नवा पाहुणा येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. (फोटो : katrinakaif/ig)

5/12
जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांना विक्की आणि कतरिनाने हजेरी लावली होती.(फोटो : katrinakaif/ig)

6/12
1 मार्च ते 3 मार्च दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. कतरिना आणि विक्की जेव्हा या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचले तेव्हा कॅमेऱ्यामध्ये कतरिना तिचे बेबी बंप लपवत असल्याचं पाहायला मिळालं.(फोटो : katrinakaif/ig)

7/12
त्यामुळे आता दीपिकानंतर कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो : katrinakaif/ig)

8/12
दीपिकाचेही सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमध्ये बेबी बंप दिसले होते. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं.(फोटो : katrinakaif/ig)

9/12
आता कतरिना देखील कॅमेऱ्यामध्ये बेबी बंप लपवल्याचं पाहायला मिळत आहे. तिने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. (फोटो : katrinakaif/ig)

10/12
तिचा हा लूज ड्रेस असून तिने पोटाभोवती ओढणी घेतलीये. त्यामुळे ती बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो : katrinakaif/ig)

11/12
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या.(फोटो : katrinakaif/ig)

12/12
बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे.  या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे(फोटो : katrinakaif/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा

केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार

Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget