एक्स्प्लोर
PHOTO : शाहरुखला 'या' बाबतीत कपिल शर्मानं टाकलं मागे, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Kapil_Sharma
1/6

'द कपिल शर्मा शो'मधून चाहत्यांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा. कपिलकडे केवळ लग्जरी गाड्याच नाहीत, तर वॅनिटी व्हॅनही आहे. कपिलची वॅनिटी दिनेश छाबडियाने डिझाइन केलेली आहे. हिची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, कपिलच्या वॅनिटी व्हॅनची किंमत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या वॅनिटी व्हॅनहूनही जास्त आहे.
2/6

बॉलिवूडमध्ये कपिल शर्मा एक असं नाव आहे, ज्याची जागी इतर कोणीच घेऊ शकत नाही. कपिल शर्माने कॉमेडी शोची नव्यान ओळख प्रेक्षकांना करुन दिली. एवढंच नाहीतर कपिलने इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं की, कॉमेडियनने ठरवलं तर तो काहीही करु शकतो.
Published at : 02 Apr 2021 05:36 PM (IST)
आणखी पाहा























