एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kamal Haasan In Bharat Jodo : भारत जोडो यात्रेत सुपरस्टार कमल हासन सहभागी; पाहा फोटो
Kamal Haasan In Bharat Jodo : भारत जोडो यात्रेत सुपरस्टार कमल हासन सहभागी झाले होते.
![Kamal Haasan In Bharat Jodo : भारत जोडो यात्रेत सुपरस्टार कमल हासन सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/89d9f53bd1f29633793d6430b3ad070c1671943519734254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kamal Haasan In Bharat Jodo
1/10
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/35348862b76d393b4998c62ffb143ee17622f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली.
2/10
![भारत जोडो यात्रेत आता दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनदेखील सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/30af27ac40cf5ba91c990131ef813933b7c84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेत आता दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनदेखील सहभागी झाले होते.
3/10
![अभिनेते कमल यांनी राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/8f83713c7de879bc225b513a2813325c6cf0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेते कमल यांनी राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे.
4/10
![शनिवारी 24 डिसेंबर रोजी या यात्रेत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी झाले. त्यांसोबत कमलदेखील या यात्रेत सहभागी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/abcc1ae60eb9df5bdc4c2e8aa21f7cddd42c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवारी 24 डिसेंबर रोजी या यात्रेत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी झाले. त्यांसोबत कमलदेखील या यात्रेत सहभागी झाले.
5/10
![यात्रेत सहभागी होण्याबद्दल कमल म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/29762a88299bf68aaa44f5476ee4d01d5776c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रेत सहभागी होण्याबद्दल कमल म्हणाले,"मला अनेक लोक विचारतायत मी या यात्रेत का आहे. मला त्यांना सांगायचंय की मी एक भारतीय आहे म्हणून इथे आहे".
6/10
![लोकप्रिय अभिनेते कमल हासन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने आता राजकारणातली सगळी समीकरणं बदलणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लोकप्रिय अभिनेते कमल हासन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने आता राजकारणातली सगळी समीकरणं बदलणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
7/10
![भारत जोडोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर राहुल गांधी आणि कमल हासनचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारत जोडोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर राहुल गांधी आणि कमल हासनचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
8/10
![कमल हासन यांचा 'विक्रम' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कमल हासन यांचा 'विक्रम' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9/10
![कमल हासन लवकरच 'इंडियन 2' मध्ये झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन एस. शंकर करत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कमल हासन लवकरच 'इंडियन 2' मध्ये झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन एस. शंकर करत आहेत.
10/10
![कमल यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/abcc1ae60eb9df5bdc4c2e8aa21f7cdd19aaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमल यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 25 Dec 2022 10:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)