एक्स्प्लोर
Sonali Kulkarni: कभी नीम नीम.. कभी शहद शहद.. सोनालीच्या हटके कॅप्शनने वेधलं लक्ष
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/47d69a7899031e18b6c46194595b55ea_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sonali
1/6
![हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/2dfbef56e01c473169ea8ca4acd2126a6b70c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2/6
![नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. (Photo:@sonalikul/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/2d5aea03deaf0a5f7e10362327c93be0e6a09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. (Photo:@sonalikul/IG)
3/6
![सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे आणि त्याला दिलेल्या हटक्या कॅप्शनमुळे. (Photo:@sonalikul/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/7ec9c5485981c3ab344abb000a05653f88443.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे आणि त्याला दिलेल्या हटक्या कॅप्शनमुळे. (Photo:@sonalikul/IG)
4/6
![या फोटोंना 'कभी नीम नीम.. कभी शहद शहद..' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo:@sonalikul/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/2ecdcac63d4de6839c20fdf12f56e93fd7578.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंना 'कभी नीम नीम.. कभी शहद शहद..' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo:@sonalikul/IG)
5/6
![अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे . (Photo:@sonalikul/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/d67f30de73a104c976df66f832257e2494d4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे . (Photo:@sonalikul/IG)
6/6
![सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. (Photo:@sonalikul/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/da3253bb9c2b370ca286a399059d015fbe8b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. (Photo:@sonalikul/IG)
Published at : 03 Jan 2022 11:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)